भूत, पिशाच्च, आत्मा असे गूढ विषय रात्रीच्या काळोखात चर्चेला येतात. प्रत्येकाकडेच अशाप्रकारचे किस्से असतात.. मग भले ते मामाच्या मुलाच्या मित्राने सांगितलेले का असू नयेत. तर मुद्दा असा की, भुताच्या गोष्टी आपल्याला घाबरवतात पण तरीही ऐकायला मज्जा येते.
तर मंडळी, तुम्हाला हॉरर सिनेमे आवडतात? तुम्हाला भीती वाटत नाही? भुताचे सिनेमे एकट्याने बघू शकता? मग ही पोस्ट तुमच्यासाठीच!! राव आज आम्ही १० अशा हॉरर सिनेमांची नावं देत आहोत ज्यांना एकट्याने बघायचा लोक स्वप्नात देखील विचार करत नाहीत.
चला तर मंडळी आज बघूयात ते १० हॉरर सिनेमे आहेत तरी कोणते !!










