किंग खान’ ‘शाहरुख खान’ याचा आज वाढदिवस आहे राव. ‘डर’ मधला शाहरुख ते ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल से’, ‘चक दे इंडिया’, स्वदेश’, ‘माय नेम इज खान’ पर्यंत त्याचा अभिनयाचा मोठा प्रवास आहे. तसा पाहायला गेलं तर शाहरुख ला बॉलीवूडचा बादशाह म्हटलं जातं. त्याचे सिनेमे कोणी पहिले नाहीत ओ ? सगळ्यांनीच शाहरुख मोठ्या पडद्यावर नसेल पण घरातल्या टीव्ही वर तरी जरूर पहिला आहे.
मंडळी हा सुपर स्टार आता काहीसा टुकार सिनेमा बनवू लागला आहे. अचानक त्याच्या सिनेमांना मंदी का आली कोण जाणे !! असो....तर आज आपण SRK च्या १२ फ्लॉप फिल्म्स बघणार आहोत !!.....
काय झालं ? छातीत धडकी भरली ? अहो बघणार म्हणजे लिस्ट बघुयात राव.













