आमिर च्या दंगलचे ट्रेलर आलंय, पटापट बघून घ्या!

आमिर च्या दंगलचे ट्रेलर आलंय, पटापट बघून घ्या!

आमिर खान चा दंगल हा चित्रपट 23 डिसेंबर ला रिलीज होतोय आणि आज त्याचं ट्रेलर आलंय. या चित्रपटात आमिर कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची भूमिका करणार आहे.  आता आम्ही जास्त काही सांगत बसत नाही, तुम्ही ट्रेलर बघा आणि काय वाटतं ते आम्हाला कळवा.