मंडळी असं म्हणतात की जगाच्या पाठीवर तुमचे ७ जुळे असतात. पण राव, यातल्या एकाला तरी भेटलो तरी भरून पावलो. या बाबत आपले सेलिब्रिटी जाम भाग्यवान आहेत, कारण त्यांचे जुळे लोक त्यांच्यापर्यंत स्वतः चालत येतात.
आज आपण बघुयात आपल्या सेलिब्रिटींचे जुळे.

हा सलमानचा बॉडी डबल असून अनेक चित्रपटात याने सलमान खानसाठी काम केलं आहे.

आयला! डिट्टो सचिन !!!

'शिन' या अमेरिकन अभिनेत्याची चेहरेपट्टी आपल्या जितेंद्र बरोबर एकदम जुळतेय.
वाह भाई वाह!! जुडवा भी फिल्म स्टार निकला!!

यातला डुप्लिकेट ओळखून दाखवा राव!!

टेनिस खेळाडू 'रॉजर फेडरर' आपल्या अरबाज सारखाच दिसतो राव!!

सिनेमाचा धंदा नीट चालत नाही म्हणून सैफ भाऊ पार्ट टाईम नोकरी करताना सापडले. डुप्लिकेट वगैरे अफवा आहे भौ!!

महात्मा गांधी इथे काय करतायत!!

WWE च्या खेळात याला बघितला असणारच तुम्ही. ९० च्या दशकात शॉन मायकल लाडका होता सगळ्यांचा!!

शत्रुघ्न तात्यांनी केलेला झोल!!

अजय भाऊ दहा दिवस उपाशी राहिले तर अशेच दिसतील!!
तर मंडळी आहेत की नाही सगळे डिट्टो जुडवा!!