दंगलने चीनमध्ये ‘दंगल’ करून १८०० कोटी कमावले राव! आता सिनेमाची घोडदौड २००० कोटीच्या दिशेने चालू आहे. आपला परफेक्शनिस्ट आमीर भाऊ तिकडे “अंकल खान” म्हणून चांगलाच गाजतोय. दंगल चीनमध्ये किती हिट आहे याचा पुरावा एका व्हिडीओतून व्हायरल झालाय मंडळी. या व्हिडीओत ‘धाकड’ गाण्यावर चक्क चीनी लोक थिरकताना दिसतायंत.
आता चीनी लोकांना धाकडसारख्या अस्सल भारतीय मातीतल्या गाण्यावर नाचताना बघणं म्हणजे गम्मतच आहे, नाही का ? मग बघा हा चायनीज ‘धाकड डान्स’ !!!
आणखी वाचा :
या १० भारतीय चित्रपटांवर पाकीस्तानात बंदी आहे!! आणि त्याची कारणंही तितकीच फालतू आहेत...

