काय मंडळी, दंगल पाहिलात का नाही?
काही म्हणा.. पण कुस्तीच्या मॅचेस मस्त घेतल्यात पिक्चरमध्ये. अर्थात चित्रपट बनवायचा तर मसाला वापरावा लागतोच, दंगलही त्यातून काही सुटायचा नाही. तुम्ही दंगलच्या क्लायमॅक्सला गीता ५ पॉईन्ट्स घेऊन जिंकते हे तर पाहिलं असेलच. पण ते खरं नाही बरं.. गीता फोगाटने हा सामना अगदी ओमिनेट करुन जिंकला होता. तर आता ह्याच मॅचचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तर पटापट हा व्हिडिओ बघून घ्या बरं.
