पाब्लो इस्कोबार हा मोठा ड्रग डीलर. त्याच्याकडे अमर्याद संपत्ती होती, इतकी की नोटांची बंडलं बांधायला लागणार्या रबर बँडसाठी तो दर महिन्याला करोडो डॉलर्स खर्च करायचा. बोभाटाकडे काही खरा पाब्लो इस्कोबार नाही. पण आमच्याकडे आहे गरीबांचा पाब्लो एकनाथ एस्कोबार गायतोंडे.
तर आज हा पाब्लो ५०० आणि १०००च्या नोटांचं काय करायचं यासाठी आपल्याला टीप्स देतोय.. मग, यातली कोणती टीप तुम्हाला उपयोगी पडतेय?
