मृण्मयी देशपांडे आज होतेय लाडाची नवराई.. पाहा हळदी आणि मेहंदीचे फोटो..

लिस्टिकल
मृण्मयी देशपांडे आज होतेय लाडाची नवराई.. पाहा हळदी आणि मेहंदीचे फोटो..

सध्या लग्नाचा सीझन चालू आहे. एका तिथीदिवशी किमान दोन-तीन लग्नांची तरी आमंत्रणं तुम्हाला आली असतीलच. सेलेब्रिटीही लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत. आपल्या लाडक्या मृण्मयी देशपांडेचं देखील आज म्हणजेच ३ डिसेंबरला शुभमंगल होतंय. काल तिनं तिच्या फेसबुकवर वॉलवर तिच्या हळदी आणि मेहंदीच्या कार्यक्रमांचे फोटो शेअर केलेयत.

अवखळ हास्याची ही गुणी अभिनेत्री किती खूष दिसतेय पाहा..

मृण्मयीचं लग्न  स्वप्नील रावसोबत होत आहे..

मृण्मयीचं लग्न स्वप्नील रावसोबत होत आहे..

आणि हा पाहा त्यांच्या लग्नाचा एकदम लेटेष्ट फोटू...

आणि हा पाहा त्यांच्या लग्नाचा एकदम लेटेष्ट फोटू...