व्हिडीओ: आता कानडी झिंगाट

व्हिडीओ: आता कानडी झिंगाट

सैराटची जादू ओसरत नाहीय, अजूनही रोज नवे नवे व्हायरल व्हिडीओ समोर येत आहेत. आता तर भाषेचे बंधनही राहिलं नाहीय.  तर आज आम्हाला सापडला आहे झिंगाटचा कानडी व्हिडीओ. बघा तर मग तुम्हाला आवडतोय का?

टॅग्स:

sairat

संबंधित लेख