या पुणेकराने सैराटवर चक्क १०,०००हून अधिक रूपये उडवले?

या पुणेकराने सैराटवर चक्क १०,०००हून अधिक रूपये उडवले?

सैराट रिलीज होऊन पाच महिने होत आले पण त्याची जादू ओसरायचं नांव घेत नाही. फोनच्या रिंगट्यून्स, दुकानामधली गाणी, पार्टीज.... सगळीकडे  "झिंग झिंग झिंगाट आणि "याड लागलं..." एकू येतं. 

या सैराटने पुण्याच्या वडगांव बुद्रुकमध्ये राहणार्‍या हणमंत लोंढेंना खरंच वेड लावलं आणि त्यांनी हा सिनेमा १०५हून अधिक वेळा पाहिलाय. लोंढे हे एका लॉंड्रीत काम करतात. साहजिकच, सिनेमावरती १०,०००रूपये खर्च करण्ं ही त्यांच्यासाठी मोठी बाब आहे. पण तरीही त्यांनी सैराट इतक्या वेळा पाहिलाय. त्यासाठी त्यांनी प्रसंगी बायकोशी आणि लॉंड्रीमालकाशी भांडणही केलंय. 

लोक आपल्या वेडासाठी काहीही करू शकतात. नाही का?

टॅग्स:

sairat

संबंधित लेख