व्हिडिओ: बेणारे बाईंच्या भूमिकेतल्या सुलभा ताई, जेष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना श्रद्धांजली...

व्हिडिओ: बेणारे बाईंच्या भूमिकेतल्या सुलभा ताई, जेष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना श्रद्धांजली...

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगमंचावरील जेष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे ४ जून २०१६ रोजी निधन झाले. शेवटच्या काळात त्या कँसरशी झुंजत होत्या. 

मराठी रंगभूमीवर आधी रंगायतन आणि नंतर आविष्कारच्या माध्यमातून त्यांचे योगदान महत्वाचे आहे. सुलाभाताईंनी आपल्या सहा दशकाच्या कारकिर्दीत मराठी नाट्य आणि सिने श्रुष्टीच नाही तर हिंदी मध्येही दबदबा निर्माण केला होता. 

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शांतता कोर्ट चालू आहे या नाटकातला काही भाग या व्हिडिओमध्ये पाहूयात.