अनेक समस्यांवर एकच उपाय: जाणून घ्या कोरफडीचा औषधी उपयोग

लिस्टिकल
अनेक समस्यांवर एकच उपाय: जाणून घ्या कोरफडीचा औषधी उपयोग

आपल्याकडे सहज मिळणारी कोरफड अत्यंत औषधी आहे. कोरफडीमध्ये १२ व्हीटामीन्स, १८ अमीनो आम्लं, २० खनिजं, ७५ पोषक तत्वे आणि २०० पेक्षा जास्त सक्रीय एंझाईम्स असतात. या जाणून घेऊया कोरफडीचे विविध औषधी उपयोग..