निसर्गातले १५ चमत्कार, हे आधी तुम्ही कधीच पाहिले नसतील...

लिस्टिकल
निसर्गातले १५ चमत्कार, हे आधी तुम्ही कधीच पाहिले नसतील...

फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन करण्यासाठी आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या तर्हेच्या फोटोंचे संच घेऊन येत असतो. आजच्या संचात आम्ही निसर्गाचे काही चमत्कार दाखवणार आहोत. निसर्ग आपल्याला वेळोवेळी धक्के देत असतो. जर ह्या जगात कोणी सर्वोत्कृष्ट कलाकार असेल तर तो निसर्गच, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याची साक्ष देणारे हे १५ फोटो पाहा.

१. सुतार पक्षी आणि मुंगुस सारखा दिसणाऱ्या वेझल प्राण्याची मैत्री.

१. सुतार पक्षी आणि मुंगुस सारखा दिसणाऱ्या वेझल प्राण्याची मैत्री.

२. एका जुन्या धुराड्याचं रुपांतर झाडात झालेलं पाह्यलंय का कधी?

२. एका जुन्या धुराड्याचं रुपांतर झाडात झालेलं पाह्यलंय का कधी?

३. शिंगाला फुटले जाळे.

३. शिंगाला फुटले जाळे.

४. हा दगड आहे बरं.

४. हा दगड आहे बरं.

५. ऑलेंडर हॉक-मॉथ

५. ऑलेंडर हॉक-मॉथ

६. उन्हात सोन्याची झळाळी मिळालेलं हिमालय.

६. उन्हात सोन्याची झळाळी मिळालेलं हिमालय.

८. एवढा मोठा बर्गर?

८. एवढा मोठा बर्गर?

९. सूर्याची पहिली किरणं.

९. सूर्याची पहिली किरणं.

१०. सांगाडा

१०. सांगाडा

११. बेबी ऑरेंज

११. बेबी ऑरेंज

१२. विजेच्या तडाख्यानंतरही झाड बहरलेलं कसं?

१२. विजेच्या तडाख्यानंतरही झाड बहरलेलं कसं?

१३. ही कोणती बाईक म्हणायची?

१३. ही कोणती बाईक म्हणायची?

१४. सूर्याच्या सतरंगी कडा.

१४. सूर्याच्या सतरंगी कडा.

१५. रशियातील डान्सिंग फॉरेस्ट.

१५. रशियातील डान्सिंग फॉरेस्ट.