नमस्कार लोक्स, आज आपण बोलूया भारताच्या लोकसंख्ये बद्दल. भारत हा लोकसंख्येचा देश आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. स्वतंत्र मिळाल्या पासून ते आजतागायत आपल्या देशाची लोकसंख्या चढत्या क्रमात आहे. मुंबईचे किंवा भारतातल्या इतर शहरांचे जुने फोटो बघताना तुम्हाला जाणवेल की त्यावेळी आजच्यासारखी गर्दी नव्हतीच. लोकसंख्यावाढीची करणं काहीही असली तरी आपल्या देशाच्या आर्थिक जडणघडणीला नक्कीच अडथळा आणणारी आहे.
जागतिक लोकसंख्या संभावना (World Population Prospects) सर्वेक्षणानुसार भारताच्या लोकसंख्ये बाबत काही महत्वाचे खुलासे करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणातून आलेल्या माहितीतून काही खळबळजनक तथ्य बाहेर पडली आहेत.
चला तर पाहुयात भारतीय लोकसंख्ये बाबत हे सर्वेक्षण काय म्हणतं ते....

आम्ही हा लेख लिहिला तेव्हा भारताची लोकसंख्या एवढी होती

