इंटरनेटवर 'फोटोमध्ये एखादी विशिष्ट वस्तू शोधा' अशी अनेक कोडी फिरत असतात. सहसा त्यात खूप कचाट्यात लपलेली एखादी वस्तू शोधायची असते. पण या इमेजमध्ये तसे नाही. तुम्हाला सहज घोडा सापडू शकतो, फक्त तो तुम्हाला पाच सेकंदाच्या आत शोधयाचाय. मग रेडीक्का??
5
4
3
2
1

मग किती वेळ लागला तुम्हाला? कॉमेंटमध्ये सांगा पाहू.
