मंडळी, सरकारच्या नियमानुसार काही महत्वाच्या सेवा वापरण्यासाठी आता आधारकार्ड लिंक करणे आवश्यक आहे. पॅनकार्ड बरोबरच मोबाईल नंबर, बँक खाते इत्यादी सेवांना तुमचा आधारकार्ड लिंक असणं गरजेचं आहे. आधारकार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने लवकरात लवकर कामाला लागायला हवं...पण राव, आधार लिंक कसा करायचा? कुठे करायचा ? यासाठी काय माहिती लागते ?
मंडळी चला जाणून घेऊ, आधार कशाकशाला आणि कसा लिंक करायचा !!

