ऐका पॉलाच्या आवाजात बालकवींच गाणं !!!

ऐका पॉलाच्या आवाजात बालकवींच गाणं !!!

आज बालकवींचा स्मृतिदिन. मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांची आठवण म्हणून आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यांचीच कविता, एका हटके आवाजात.

हे गाण गायलं आहे ‘पॉला मॅक ग्लिन’ हिने. या आधीच मराठीत पदार्पण केलेली पॉला पिंडदान सिनेमातून आपल्याला दिसली होती. तसेच कास्टिंग काउचच्या टिम मधेही ती आहे. मराठीत चांगलीच स्थिर झाल्याने ती मराठमोळीच झाली आहे.

तर ऐकुया तिच्याच आवाजातलं बालकवी लिखित हे गाणं !