नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्यापासून लोकांचं धाबं दणाणलंय. जवळ पैसे आहेत पण खर्च करता येत नाहीत अशी स्थिती आहे. आज बँका नेहमीपेक्षा एक तास आधी चालू झाल्या आहेत आणि आता शनिवार-रविवारी पण चालू राहणार आहेत.
आज सकाळपासून नोटा बदलण्यासाठी , किंबहुना खर्चासाठी चार पैसे हाती असावेत म्हणून बँकांत लोकांच्या रांगा लागल्या आहेत. हे आहेत काही फोटो बोभाटाच्या वाचकांनी आमच्यासोबत शेअर केलेले...
बँकांत पैसे काढण्यासाठी झाली तोबा गर्दी..
लिस्टिकल


तुम्ही बँकेत गेला असाल तर तिथलेही फोटो टाकाच..