काल एक बातमी आलीय. फेसबुकनं आपलं नाव बदलायचं ठरवलंय. फेसबुक त्यांच्या मुख्य फेसबुक ॲपशिवाय इंस्टाग्राम, व्हाट्सॲप, मेसेंजर, ऑक्युलस असे अनेक उद्योग करत आहेच. तर या सगळ्या उद्योगाची मुख्य पालक कंपनीचं नाव बदलायचा घाट आहे असा प्राथमिक अंदाज आहे. हे म्हणजे गुगलनं कसं आपल्या कंपनीचं नाव अल्फाबेट केलं, अगदी तसंच आहे. पण आमच्या समोर प्रश्न पडला, फेसबुकचं बारसं करायचं तर काही नावं सुचवायला हवीत ना. त्यातल्या त्यात आपली मराठी नाव तर हमखास आलीच पाहिजेत! तर आम्ही इथे काही नावं सुचवली आहेत, तुम्हीही यात भर घातलीत मंडळ आभारी होईल.
फेसबुक बदलतंय आपलं नाव, चला तर सुचवुयात काही मराठी नावं!!
लिस्टिकल


फेसबुकवर आणि इनबॉक्समध्ये जाऊन हा प्रश्न विचारणाऱ्या समस्त मराठी जनांसाठी असलेलं खास

उठसूठ फोटो पोस्ट करणाऱ्यांसाठी..

सतत बोलाची कढी आणि बोलाचाच भात खात राहाणाऱ्यांसाठी..

प्रोफाइल लॉक करणाऱ्या सर्वांसाठी खास!!
प्रोफाइल लॉक करणाऱ्या सर्वांसाठी खास

आपल्या सर्वांची खास जवाबदारी असलेलं ऍप..

अमुकतमुक आणि कंपनी नाव ठेवायची फॅशन होती एकेकाळी

मिठाईवाले नसले तर काय झाले? सोशलमिडीयावाले तर आहेत!!

सर्व एक करोड गृप ना समर्पित..

साऱ्या जगाची चावडी..

या शिवाय दुसरं काय करतो आपण फेसबुकवर?

तुमचा नमुना कोणता?

बनवाबनवी हे आपलं गंडवागडवी झालीच!!

इनबॉक्समध्ये घुसण्यासाठीचा नवीन गुरुमंत्र..
