मुंबईच्या स्कायलाईनचा 360 डिग्री फोटो आपण याच आठवड्यात बघितला. या शहरात अनेक नवनवीन बदल घडत असतात आणि त्यातल्या चांगल्या बदलांमुळे मुंबईकर नेहमीच सुखावतात. असाच एक छोटासा बदल या आठवड्यात दिसून आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर माटुंग्यातले पहिले फ्लायओव्हर खालील गार्डन उघडण्यात आले.
पत्ते खेळणे आणि इतर कुमार्गांसाठी या जागेचा वापर होत असताना "वन माटुंगा" या संस्थेने मुंबई महापालिकेकडे या फ्लायओव्हरच्या मेकओव्हरचा प्रस्ताव दिला. या जागेत मुलांना खेळण्याची जागा व जॉगर्स पार्क आहे. जर तुम्हाला हे गार्डन कसे आहे हे बघायचे असेल तर हे फोटो बघाच.
1.

2.

3.

4.

5.

6.

