मंडळी, बिल गेट्स तात्या एकदा म्हनले होते की ‘मी आळशी लोकांनाच काम देतो कारन ते अवघड कामासाठी बेश्ट जुगाड शोधतात.’ या वाक्यानंतर अनेक आळशी बांधवांनी प्रेरना घेतलेली. दिवसा तास-तास भर झोपून राहणारा मानुस एवढं दमल्यावर पन घाम गाळून जगाला दाखवून देतो की गरज हि शोधाची सावत्र आई आहे आनि ‘आळस हीच शोधाची खरी जननी’ आहे....
मंडली जागतिक आळशी संघटनेच्या काही सदस्यांनी केलेले जुगाड बघून तुम्हाला पन प्रेरना मिळंल...एकदा बघाच आमच्या बंधू आणि त्यांच्या भगिनींनी केलेल्या करामती !!!
1.
2.
3.
4.
5.
6.
7.
8.
9.
10.
11.
12.
तर मंडली, कशी वाटली आपली गँग ???












