टोरंटचा खजिना असलेली साईट kickass torrents बंद पडलीये. अमेरिकेने त्याचा मालक आरतेम व्हॉलिन ला पोलंड मध्ये अटक केली आहे. पायरसी विरुद्ध लढाईत आपण खूप मोठा विजय मिळवला असे जर अमेरिकेला वाटत असेल तर तो मूर्खपणा ठरेल. kickass ची नवीन साईट पण आलीये आणि तसे पण खूप ऑप्शन्स आहेत.
2008 मध्ये kickass ची सुरवात झाली त्या काळात पायरेट्स बे, आयसो हंट अशा साईट पुढे होत्या. पण जेव्हा अनेक देशांनी मिळून पायरेट्स बे वर कारवाई केली तेव्हा पासून या साईट ने जोर धरला होता.
या साईट च्या भारतातल्या प्रसिद्धीचे उदाहरण म्हणजेच बंदी नंतरचे आलेलं जोक्स. किकास तर बंद पडली तर आता पुढची फेवरेट साईट कोनातीये ते आम्हाला नक्की कळवा.
