व्हिडीयो: कोयना धरणाचा जन्म कसा झाला?

व्हिडीयो: कोयना धरणाचा जन्म कसा झाला?

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या कोयना धरणाच्या जन्माची कहाणी सांगणारा लघुपट सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कोयना स्टोरी नाव असलेला हा लघुपट "फ्लिम्स डिव्हिजन कि भेट" आहे.