फिल्म स्टार्सचे अनेक जुने नवे फोटो अधून मधून आपल्या बघण्यात येत असतात पण भारतीय राजकारणाचा रंगीत पडदा व्यापून टाकणारे राजकारणातले अस्सल स्टार्सचे फोटो सहसा आपल्याला होर्डींग्स आणि प्रचाराशिवाय दिसून येत नाहीत. राजकारणातल्या याच दिग्गजांचे तेव्हाचे आणि आत्ताचे काही निवडक फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. यावरून तुम्हाला त्यांच्या राजकारणातील प्रवासाचा अंदाज बांधता येईल.
पहा कशी दिसायची आपली नेते मंडळी...तुम्हालाही घरातले जुने फोटो आठवतील !
लिस्टिकल


१. राज ठाकरे

२. नरेंद्र मोदी

३. सोनिया गांधी

४. बाळासाहेब ठाकरे

५. लालू प्रसाद यादव

६. अटल बिहारी वाजपेयी

७. मायावती

८. मनमोहन सिंह

९. सुषमा स्वराज

१०. मुलायम सिंह यादव

११. लालकृष्ण अडवाणी

१२. उद्धव ठाकरे

१३. अरुण जेटली

१४. जयललिता
