सेन्ट्रल रेल्वे तर्फे रोजगाराची मोठी संधी चालून आली आहे. मंडळी, रेल्वे विभागात नोकरीसाठी जेव्हा संधी येतात तेव्हा साधारणपणे ५० किंवा १५० जागांसाठी भरती असण्याची बातमी येते पण यावेळी तब्बल २१९६ जागांसाठी भरती सुरु आहे.
मंडळी या पदासाठी काय पात्रता लागणार आहे आणि अर्ज कसा करायचा त्याबद्दल जाणून घेऊया :





अर्ज कसा कराल ?
या जागांसाठी तुम्हाला ओनलाईन अर्ज भरावा लागेल. https://www.rrccr.com/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. यासाठी तुम्हाला आधी या वेबसाईटवर लॉगइन करावं लागेल. त्यानंतर तुमची सर्व माहिती आणि गुणपत्रिका अपलोड करून तुम्ही अर्ज पाठवू शकता.
तर मंडळी वाट कसली बघताय ही संधी सोडू नका.
संदर्भ :
Employment notice no. RRC/CR/01/2017 Dated : 11/11/2017
