आज आम्ही घेऊन आलो आहोत भारतात बंदी असलेली १० पुस्तकं. या दहा पुस्तकांवर त्याच्यात असलेल्या वादग्रस्त लिखाणामुळे बंदी आणली गेली. यात ‘शिवाजी – हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकाचाही समावेश आहे. ‘जेम्स लेन’ या लेखकाने शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास लिहिल्याबद्दल मोठा वाद झाला होता. या वादां नंतर पुस्तकावर बंदी घालण्यात आली. आता हे पुस्तक भारताच्या हद्दीत कुठेही सापडणार नाही.
याच प्रकारे ज्या पुस्तकांनी वादग्रस्त विधानं केली अश्या पुस्तकांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. चला तर बघुयात ती पुस्तके आहेत तरी कोणती :










