ही 3D गोंदणांची कलाकारी पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही....

लिस्टिकल
ही 3D गोंदणांची कलाकारी पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही....

टॅटू किंवा गोंदण हा प्रकार आता फक्त शरीरावर छोटीमोठी चित्र काढून घेणे किंवा नाव कोरून घेणे एवढ्या पुरता मर्यादित राहिलेला नाही. टॅटू ही एक कला बनली आहे आणि ज्यांना ही कला अवगत आहे त्यांनी टॅटू प्रकारात नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली आहे. सध्या 3D टॅटूची चालती आहे. या ट्रेंडमधले काही निवडक टॅटू आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे टॅटू आहेत यावर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही.

१.

१.

२.

२.

३.

३.

४.

४.

५.

५.

६.

६.

७.

७.

८.

८.

९.

९.

१०.

१०.

११.

११.

१२.

१२.

१३.

१३.

१४.

१४.