जगाच्या इतिहासातले १६ दुर्मिळ फोटो!! स्वातंत्र्यलढा, महायुद्ध, महामारी.. सगळं काही आहे यात!

लिस्टिकल

इतिहासातल्या काही फोटोंना इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कधीच स्थान मिळत नाही. दुर्लक्ष केल्यामुळे म्हणा किंवा त्यांना तेवढं महत्त्व न मिळाल्यामुळे असेल, पण हे फोटो वगळले जातात. या  फोटोंमध्ये मोठा इतिहास लपलेला असतो. असे फोटो पाहाणं त्या इतिहासात डोकावण्यासारखं आहे. अशा काही मोजक्या, जागतिक इतिहासातील महत्त्वाच्या फोटोंचा साठा आज आम्ही खास बोभाटाच्या वाचकांसाठी आणला आहे. आम्ही पैजेवर सांगू शकतो, हे फोटो तुम्ही पूर्वी कधीच पाहिले नसतील.

१. १९३० सालच्या जागतिक मंदीच्यावेळी नोकरी मागत फिरणारा बेरोजगार.

२. दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी छळछावणीतील दृश्ये बघताना नाझी सैनिक.

३. इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कलकत्त्यातला जल्लोष.

४. १९२६, अमेरिकेत लाकडं वाहून नेणाऱ्या ट्रकमधून दारूची तस्करी.

५. १९५६, आजारी बाळाला गुंतवून ठेवण्यासाठी खऱ्याखुऱ्या बदकांचा वापर केला जायचा.

६. जगातील सर्वात जुना एरियल फोटोग्राफ.

६. जगातील सर्वात जुना एरियल फोटोग्राफ.

७. १९४७, रॉक संगीतातला सुपरस्टार फ्रेडी मर्क्युरीचा बालपणातला फोटो.

फ्रेडी मार्क्युरीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

फ्रेडी मर्क्युरी : इंग्लिश रॉक संगीतातला भारतीय बादशाह !!

८. १८८९, महान वैज्ञानिक निकोला तेस्लाचा त्याच्या प्रयोगशाळेतला फोटो.

९. १९३०, परदेशी माळ वाहून नेणाऱ्या बैलगाडीसमोर आंदोलन करणारा तरुण.

१०. १९६१, पश्चिम बर्लिनमधील नागरिक पूर्व जर्मनीतील आपल्या आईवडिलांना मुलाचा चेहरा दाखवताना.

११. १९४७, घरी परतणाऱ्या युद्धकैद्यांना मुलाचा फोटो दाखवणारी आई.

१२. पहिल्या महायुद्धात ऐन युद्धभूमीवर बगपाइप वाजवणारा पायपर.

१३. १९०९, १२ एकरच्या जागेच्या  वाटपासाठी काढलेल्या लॉटरीत भाग घेणारे १०० लोक.

याच १२ एकरच्या जागेचं रुपांतर पुढे जाऊन शहरात झालं. हे शहर म्हणजे इस्राईलचं तेल अवीव.

१४. १९५४, मर्लिन मनरो तिचा इतिहासप्रसिद्ध शॉट देताना.

१५. १९४५, जगातला पहिला अणुबॉम्ब

१५. १९४५, जगातला पहिला अणुबॉम्ब

हे फोटो तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की सांगा. आवडले असतील तर शेअर करायला विसरू नका.

१६. १९१८ च्या 'स्पॅनिश फ्लू' महामारीच्यावेळी 'मास्क घाला नाही तर जेल जा'चा संदेश देणारा तरुणवर्ग.