आज आपण पाहूयात तीर्थ विठ्ठल आणि अलबेला सजन यांचे फ्युजन. अभिजित पोहनकर यांच्या संगीताने सजलेला हा प्रयत्न तेवढाच सुंदर चित्रित करण्यात आला आहे. यात रागदारी आधारीत गाण्यासोबत सॅक्सोफोनचा वापर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने विठ्ठल भक्तीत तल्लीन होणारं हे आजचे पुष्प.
