२६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि १ मे अशा दिवशी देशभक्तीपर गाणी कानावर पडली की अंगात कसला उत्साह संचारतो!! राष्ट्रगीतानंही देशभक्तीची भावना मनात येतेच येते. थेटरात राष्ट्रगीत नुसतंच लावत नाहीत, तर त्यासोबत असतो एखादा व्हिडिओ, आपल्या देशाची महती गाणारा आणि देशप्रेमाचं स्फुल्लिंग चेतवणारा.
पाहा हे व्हिडिओ आणि सांगा तुमचा यातला आवडता व्हिडिओ कोणता ते!!
