माणसाला ज्या बौध्दिक क्षमतेचा तोरा मिरवायला आवडतं ती क्षमता किती बेभरवशाची आहे हे सिध्द करणारे हे एक आव्हान आज तुमच्यासमोर ठेवतो आहोत.
फार काही कठीण काम करायचं नाही आहे. सोबत इंग्रजीत एक ओळ दिली आहे.
त्या ओळीमध्ये एफ (F) हे अक्षर किती वेळा आले आहे तेच फक्त १० सेकंदात सांगायचं आहे.सोपं वाटेल पण ....
प्रामाणिक प्रयत्न करून बघा.पहिल्या प्रयत्नात उत्तर चुकतंच.
“Finished files are the result of years of scientific study combined with the experience of years.”

