नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इटालियन स्पेस एजन्सी या तीन संस्थांनी मिळून १५ सप्टेंबर १९९७ला कासिनी हा उपग्रह शनिच्या दिशेने सोडला होता. याचं मुख्य काम होतं ते शनी ग्रह आणि त्याची एकूण प्रणाली, त्याचे उपग्रह आणि शनीचा कडांचा अभ्यास करणं..
२० वर्षांनंतर १५ सप्टेंबर २०१७ ला उपग्रहावरचं इंधन संपल्यानं त्याला शनीच्या पृष्ठभागावर कोसळवून नष्ट करण्यात आलं.









