'शोभा डें'चे 'हे' अभिनंदन किती 'दिल-से' आहे? पहा मराठी सेलिब्रेटीचया प्रतिक्रिया

लिस्टिकल
'शोभा डें'चे 'हे' अभिनंदन किती 'दिल-से' आहे? पहा मराठी सेलिब्रेटीचया प्रतिक्रिया

साक्षीने पहिले ब्रॉन्झ मिळवले आणि आता सिन्धू रजत किंवा सुवर्ण घेऊन येईल. मात्र दरम्यान साक्षीवर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आपले मराठी तारे तारका, नेतेही यात अजिबात मागे नाहीत. केतकी माटेगावकर असो किंवा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धकधक गर्ल माधुरी असो की रेणुकाताई शहाणे. या व अशाच लोकांसोबत चक्क "शोभा डे" यांनीही साक्षीचे अभिनंदन केलेय! तुम्हाला काय वाटते आधी केलेल्या ट्वीटट्वीटीनंतर 'शोभा डें'चे हे अभिनंदन किती 'दिल-से' आहे?

बघा शोभा डे काय म्हणाल्या:

आपले इतर सेलेब्रिटी काय म्हणताहेत पाहुया:

केतकी माटेगावकरः

 

अमिताभ बच्चनः

 

रेणुका शहाणे:

 

सोनाली बेंद्रे:

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:

 

श्री अजित पवारः

 

माधुरी दिक्षितः

 

आदिनाथ कोठारे:

 

सई ताम्हणकरः