आयपीएल २०२२(Ipl 2022) च्या २५ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KOL) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेत हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण २१ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात केकेआरने १४ तर सनरायझर्स हैदराबाद संघाने ७ वेळेस विजय मिळवला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या १५ व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत पाच सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैदराबादने चार सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११
सनरायझर्स हैदराबाद
केन विलियमसन (कर्णधार), निकोलस पूरन, राहुल त्रिपाठी, शशांक सिंग, एडन मार्करम, श्रेयस गोपाल, मार्को जॅन्सन, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
कोलकाता नाईट रायडर्स
श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, आरोन फिंच, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, रसिक सलाम/शिवम मावी, उमेश यादव, पॅट कमिन्स
अशी असू शकते ड्रीम ११ टीम:
निकोलस पूरन, केन विल्यमसन, राहुल त्रिपाठी, श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, टी नटराजन, श्रेयस गोपाल, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव
कर्णधार - श्रेयस अय्यर
उपकर्णधार - केन विल्यमसन
