भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटर युवराज सिंह आणि अभिनेत्री हेजल कीच यांचं लग्न काल मान्यवरांच्या उपस्थितीत शीख रितीरिवाजात पार पडलं. या पाहूया या लग्नसोहळ्याची एक झलक...
काल उडाला युवीच्या लग्नाचा बार : पाहूया काही क्षणचित्रे
लिस्टिकल


युवराज आणि हेझलने लग्नासाठी खास पंजाबी वेशभूषा परिधान केली होती

लग्नाला क्रिकेट क्षेत्रातल्या दिग्गजांची उपस्थिती

सेहरा सजाके रखना..
