पुणेरी पाट्यांची हवा एकदा आयपीएलला लागली होती आणि पुणे टीमच्या पाट्यांनी धमाल उडवली होती. मग यात इंजिनिअर्स कसे मागे राहातील? पुण्याच्या बी.एम.सी. सॉफ्टवेअर या कंपनीतल्या इंजिनिअर्सनी दिवाळी पार्टीच्या निमित्ताने अशा पुणेरी पाट्या बनवल्या आहेत.
वाचता वाचता तुम्हांलाही हसू फुटल्याशिवाय राहणार नाही..
(सर्व फोटोज फेसबुकवरून साभार)









