हे लहानपणी असे दिसायचे : बड्या कलाकारांचं छोटं रूप नक्की पहा...

लिस्टिकल
हे लहानपणी असे दिसायचे : बड्या कलाकारांचं छोटं रूप नक्की पहा...

 आज आपण पाहणार आहोत बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध कलाकारांच्या लहानपणीची काही दुर्मिळ छायाचित्रे. या पाहूया कसे दिसायचे ते...

हे तर आपले दबंग स्टार सल्लू भाई आहेत! त्याच्या सोबत अरबाज आणि सोहेल पण दिसतायत.

आपल्या भावाला राखी बांधतेय अनुष्का शर्मा..

वडील राकेश रोशनसोबत सुपरस्टार हृतीक रोशन आणि त्याची बहिण..

आपल्या फॅमिलीसोबत लहानगी डिंपल क्वीन दीपिका पदूकोण..

हा आहे छोटा पी.के. अर्थातच आमिर खान

हा आहे छोटा पी.के. अर्थातच आमिर खान

आपल्या भावासोबत दिसतेय लाखो दिलो की धडकन-ऐश्वर्या राय

दारासिंग सोबत खिलाडीयों के खिलाडी-अक्षय कुमार

बॉलीवूडची लाडकी-प्रियांका चोप्रा

बॉलीवूडची लाडकी-प्रियांका चोप्रा

हा आहे चॉकलेट बॉय : रणबीर कपूर

हा आहे चॉकलेट बॉय : रणबीर कपूर

या दोन बहिणी तर ओळखल्या असतीलच- करिश्मा आणि करीना कपूर

आणि हे आहेत आपले रोमान्स किंग, बादशाहों के बादशाह-शाहरुख खान