शक्तिमान परत आलाय,त्याच ट्रेलर आलाय

शक्तिमान परत आलाय,त्याच ट्रेलर आलाय

काही दिवसांपूर्वी आम्ही शक्तिमान परत येतोय अशी बातमी तुमच्या समोर घेऊन आलो होतो आणि आज आम्हाला चक्क शक्तीमानचे ट्रेलर सापडले आहे.

 

शक्तिमान परत आलाय, 10 वर्षांनंतर मृत्यूला हुलकावणी देऊन आला आहे. पण त्याच्याकडे आता पॉवर्स नाहीयेत. तमराज किलविष थोडा तरुण दिसायला लागला आहे आणि तो बॅटमॅन सिरीजमधल्या जोकर सारखा दैवते आहे. 

 

अरे,अरे... मला मारू नका. मुकेश खन्नाचा शक्तिमान नाहीए पण  हे डी. के. फिल्म्स नावाच्या एका युटयूब चॅनलवर अपलोड केलेलं फॅनमेड ट्रेलर आहे. हे लोक वेबसिरीज बद्दलही बोलत आहेत. ट्रेलर नवखे वाटत असले तरी एकदम भारी आहे. तुम्ही हा व्हिडिओ तर बघा.

 

टॅग्स:

trailer

संबंधित लेख