दूरदर्शन मालिका ’ही मॅन’चा टायटल ट्रॅक- ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा पाहा..

दूरदर्शन मालिका ’ही मॅन’चा टायटल ट्रॅक- ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा पाहा..

दूरदर्शनवरच्या जुन्या मालिका आणि जाहिराती हा लहानपणीचा खजिना आहे. दुर्दैवाने त्यावेळेला इंटरनेट इतक्या सहजसोप्या पद्धतीनं उपलब्ध नसल्यानं आपण त्या सगळ्याच आठवणी जालावर उपलब्ध नाहीत. त्यामुळंच बालभारतीच्या कवितांची पीडीएफ आणि असंच जुनं काही मिळालं की आपण लगेच पुन्हा लहान होतो. 

गेल्या दोनतीन दिवसांपासून दूरदर्शनवरची जुनी मालिका ’ही मॅन’चा टायटल ट्रॅक सोशल मिडिआवय फिरू लागलाय अणि आजवर ६०लाखांहूनही अधिक लोकांनी तो पाह्यलाय. तुम्हीही पाहा आणि एंजॉय करा.