महाभारतात बॉलीवूडची मंडळी!! बघा जरा कोणाला कोणतं पात्र शोभून दिसतंय..

लिस्टिकल
महाभारतात बॉलीवूडची मंडळी!! बघा जरा कोणाला कोणतं पात्र शोभून दिसतंय..

बाहुबली चित्रपटाच्या नेत्रदीपक यशामुळे जगभर लोकप्रिय झालेले दाक्षिणात्य सिनेदिग्दर्शक एस. एस. राजमौळी यांनी आपला ड्रीमप्रोजेक्ट जाहिर केलाय. त्यांना आता महाभारतावर आधारीत भव्यदिव्य असा चित्रपट बनवायचा आहे. सांगितलं जातंय की त्यांच्या या नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये बॉलीवूडची तगडी स्टारकास्ट असू शकते. अजून काहीही ठरलेलं नसलं तरी रोहित बोस या आर्टिस्टने आपली कल्पक बुध्दीमत्ता वापरून चक्क बॉलीवूड गँगला महाभारतातील पात्रांच्या रूपात आपल्यासमोर आणलंय ! बघा बरं कोण कोणाच्या भुमिकेत आहे ते..... 

गंगा आणि शंतनू -  ऐश्वर्या आणी कमल हसन

गंगा आणि शंतनू - ऐश्वर्या आणी कमल हसन

अमिताभ बच्चन - पितामह भिष्मांच्या आदर्श भुमिकेत

अमिताभ बच्चन - पितामह भिष्मांच्या आदर्श भुमिकेत

रेखा -  पांडवांची माता कुंती

रेखा - पांडवांची माता कुंती

ह्रितीक रोशन - महारथी कर्ण

ह्रितीक रोशन - महारथी कर्ण

आमिर खान : भगवान श्रीकृष्ण

आमिर खान : भगवान श्रीकृष्ण

अभिषेक बच्चन : दुर्योधनाचा भाऊ दु:शासन

अभिषेक बच्चन : दुर्योधनाचा भाऊ दु:शासन

दीपिका पदुकोण : पतिव्रता पांडवपत्नी द्रौपदी

दीपिका पदुकोण : पतिव्रता पांडवपत्नी द्रौपदी

सुपरस्टार रजनीकांत : गुरू द्रोणाचार्य

सुपरस्टार रजनीकांत : गुरू द्रोणाचार्य

फरहान अख्तर : अर्जुन

फरहान अख्तर : अर्जुन

प्रभास : महाबली भीम

प्रभास : महाबली भीम

गुलशन ग्रोव्हर : कौरवांचा कपटी मामा शकूनी

गुलशन ग्रोव्हर : कौरवांचा कपटी मामा शकूनी

अर्जुन रामपाल : जेष्ठ पांडव युधिष्ठिर

अर्जुन रामपाल : जेष्ठ पांडव युधिष्ठिर

विद्या बालन : कौरव पांडवांची पणजी सत्यवती

विद्या बालन : कौरव पांडवांची पणजी सत्यवती

विद्युत जामवाल : नकूल

विद्युत जामवाल : नकूल

रनवीर सिंह : सहदेव

रनवीर सिंह : सहदेव

अजय देवगण : कौरवराज दुर्योधन

अजय देवगण : कौरवराज दुर्योधन

अगदी परफेक्ट मॅचिंग वाटतंय ना ? आवडलं तर नक्की शेअर करा...

 

(सर्व फोटो scrolldoll.com या वेबसाईटवरून साभार)