काळा घोडा कला महोत्सव नुकताच पार पडला. सुरुवातीला केवळ कलाक्षेत्राशी निगडीत असणारे लोक महोत्सवाला हजेरी लावायचे, पण आता मात्र वयाने आणि मनाने तरुण असणारे सारेच झाडून इथे हजेरी लावतात. या महोत्सवाला आता कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाहा टीम बोभाटाने टिपलेली ही काही क्षणचित्रे.
कलाकारांचा कुंभमेळा - काळा घोडा कला महोत्सव
लिस्टिकल


खेळ मांडला

या वर्षाची थीम 'घोडा'
हे आहे मुंबई महापालिकेने उभारलेले आणि महोत्सवाला समर्पित केलेले शिल्प.

यांत्रिक घोडा

झुलता घोडा 'थोरांसाठी'

हिंगाच्या रिकाम्या बाटल्या वापरून बनवलेला घोडा

ऑफिसमधल्या हिरव्या कार्पेटपासून बनवलेला घोडा

चरखा आणि घोडा

मनोरथांचा घोडा

आकाशाकडे झेपावणारा घोडा

बुद्धिबळातला अडीच घर चालणारा घोडा
पुढच्या भागात आणखी काही क्षणचित्रे आम्ही लवकरच सादर करू.