पप्पा सांगा कुणाचे : फादर्स डे स्पेशल!!!

पप्पा सांगा कुणाचे : फादर्स डे स्पेशल!!!

आजचा दिवस दोन अर्थांनी खास आहे मंडळी. एक तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आणि दुसरा म्हणजे आज फादर्स डे आहे. आपलं आयुष्य सुखात जावं म्हणून राबणाऱ्या त्या बापाचा आज दिवस.

मदर्स डे प्रमाणे हा दिवस तेवढा प्रसिद्ध नसला तरी महत्वाचाच आहे.

मंडळी आजच्या दिवशी बोभाटा तुमच्यासाठी घेऊन आलं आहे मराठी सेलिब्रिटीज मधल्या काही बाप लेकाच्या/लेकीच्या जोड्या


चला तर पाहूया मग...

सचिन सुप्रिया आणि श्रिया

 

हास्यसम्राट आणि जेमी लिव्हर

 

महाराष्ट्राचा शाहरूख खान आणि त्याची मुलं

 

भरत जाधव आपल्या मुलांसह

 

अंकुश आणि दीपाचा मुलगा अगदी आईवर गेलाय, नाही का?

 

भाऊ कदम मुलगी आराध्यासोबत

 

डॅम इटफेम महेश कोठारे आणि छकुला आदिनाथ

 

महेश आणि सत्या मांजरेकर

 

सिद्धार्थ जाधव स्वरा आणि इरासोबत

 

उदय आणि स्वानंदी टिकेकर.. ही पण अगदी मातृमुखी आहे

 

 

सयाजी शिंदे .. बापमाणूस..

 

आपल्याकडं बापमाणसांची कमी नाहीय..

 

रजनीआण्णा.. बस नाम ही काफी है..

 

यांच्या बाबतीत काय म्हणावं.. असा माणूस पुन्हा होणे नाही!!

 

सर्व फोटो आंतरजालावरून साभार..