शनिवार स्पेशल : हॅरी पॉटरची मराठमोळी कास्टिंग बघितली का ??

लिस्टिकल
शनिवार स्पेशल : हॅरी पॉटरची मराठमोळी कास्टिंग बघितली का ??

ये भाऊ. आज शनिवार स्पेशल घेऊन आलोय. काय ? एकदम ताजा, गरमागरम, कडक. बोले तो झक्कास !!!

तर जमलेल्या तमाम वाचकांनो, ‘हरी पुत्तर’ कोणी कोणी पायलाय ? हा हा तेच ते ‘हॅरी पॉटर’ राव !! प्रश्न असाय की हॅरी पॉटर कोणी कोणी बघितलाय. आता सगळ्यांनीच बघितला असणारच. आता हॅरी पॉटरचे सगळ्याच्या सगळे ८ पिच्चर बघितले नसतील म्हणा पण हॅरी पॉटर’ माहित नसलेला माणूस शोधून सापडनार नाय.

तर विषय असाय की समजा हा हॅरी पॉटर आपल्याकडच्यांनी म्हणजे मराठी दिग्दर्शकाने बनवला असता तर त्यात कोनकोनते हिरो हिरोईनीनी काम केलं असतं ? हॅरी पॉटर कोन असता ? डंबलडोर कोन असतं ? आता जास्त विचार करू नका भाऊ...’वाजवा’ या फेसबुक पेजने त्याचं उत्तर शोधलंय अन हाच हाय आमचा शनिवार स्पेशल.

चला तर मंडळी आज पाहूयात हॅरी पॉटरची मराठमोळी कास्टिंग !!!

१. हॅरी पॉटर : अमेय वाघ

१. हॅरी पॉटर : अमेय वाघ

२. हरमायोनी : मिथिला पालकर

२. हरमायोनी : मिथिला पालकर

३. रॉन वीसली : निपुण धर्माधिकारी

३. रॉन वीसली : निपुण धर्माधिकारी

४. जिनी वीसली : पर्ण पेठे

४. जिनी वीसली : पर्ण पेठे

५. रुबिअस हॅग्रिड : अशोक सराफ

५. रुबिअस हॅग्रिड : अशोक सराफ

६. सेव्हेरस स्नेप : गिरीश कुलकर्णी

६. सेव्हेरस स्नेप : गिरीश कुलकर्णी

७. डम्बलडोर : मोहन आगाशे

७. डम्बलडोर : मोहन आगाशे

८. गिल्डेरॉय लॉकहार्ट: सचिन पिळगावकर

८. गिल्डेरॉय लॉकहार्ट: सचिन पिळगावकर

९. बेलाट्रिक्स लेस्ट्रेंज : राधिका आपटे

९. बेलाट्रिक्स लेस्ट्रेंज : राधिका आपटे

१०. ड्रॅको मॅलफॉय : सिद्धार्थ मेनन

१०. ड्रॅको मॅलफॉय : सिद्धार्थ मेनन

११. सिरीअस ब्लॅक: अतुल कुलकर्णी

११. सिरीअस ब्लॅक: अतुल कुलकर्णी

१२. व्हॉल्डेमॉर्ट  : दिलीप प्रभावळकर

१२. व्हॉल्डेमॉर्ट : दिलीप प्रभावळकर

ओम फट स्वाहा !!!

 

मग कशी वाटली कास्टिंग ??

टॅग्स:

amey wagh

संबंधित लेख