मेरे नजरीयेसे: -1 सुश्रुत भागवत सादर करत आहेत तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांच्या 'मै और तुम' या हिंदी नाटकाचे रसग्रहण

मेरे नजरीयेसे: -1 सुश्रुत भागवत सादर करत आहेत तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांच्या 'मै और तुम' या हिंदी नाटकाचे रसग्रहण

बोभाटा.कॉम च्या वाचकांसाठी "मेरे नजरीयेसे" ही वेब सिरीज सुप्रसिध्द दिग्दर्शक सुश्रुत भागवत सादर करत आहेत. " मेरे नजरीयेसे " चे वैशिष्ट्य असे की दॄकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार्‍या कलाकृतींचा आस्वाद आपण एकाच वेळी दिग्दर्शक आणि रसिक या दोन्हीच्या नजरेतून घेणार आहोत. तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांच्या "मै और तुम" या हिंदी नाटकाच्या रसग्रहणापासून आपण आज सुरुवात करत आहोत.
सुश्रुत भागवत यांना "माझीया प्रियाला प्रित कळेना","हे बंध रेशमाचे","लक्ष्य", "आंबट गोड","लेक लाडकी या घरची",  "पुढचे पाऊल", "अरुंधती " या मालीकांचे आणि "अ पेईंग घोस्ट" , "मुंबई टाईम" या सिनेमांचे दिग्दर्शक म्हणून आपण ओळखतोच. 
सुश्रुत भागवत यांचे बोभाटावर स्वागत आहे. असाच लोभ असू द्या.