मुंबईच्या ट्रेन स्टेशनवर एक वेगळा प्रयोग रेल्वेने केला आहे. बॉलिवूडमधल्या फेमस डायलॉग्सचा वापर त्यांनी स्वच्छतेचा मेसेज देण्यासाठी वापर केलाय. हे फोटोज व्हॉट्सऍपवर खूप व्हायरल झाले आहेत पण त्याचसोबत या मागचा मेसेजसुद्धा लोकांपर्यंत पोहचणे महत्वाचे आहे.
मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर आता गब्बर, राज सिमरन देताहेत स्वच्छतेचा संदेश
लिस्टिकल


राज-सिमरन

मेरे पास पान है
