बोले तो संजू बाबा के रोल मे चिकना रणबीर भिडू !!!

बोले तो संजू बाबा के रोल मे चिकना रणबीर भिडू !!!

संजू बाबा का बायोपिक आरेला हैभिडू....

संजय दत्त आणि त्याचा बायोपिक याबद्दल पब्लिक मध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राजकुमार हिरानी सारखा दिग्दर्शक संजू बाबाच्या बायोपिकला सोन्याहून पिवळं करेल हे सगळ्यांना आता माहीतच आहे त्यामुळे या सिनेमाच्या लहान सहान घडामोडीवर सर्वांचच लक्ष असतं. आता उत्सुकता वगैरे ठीक आहे हो पण रणबीर कपूर संजू बाबाच्या रोल मध्ये कसा दिसणार, तो भूमिकेला न्याय देईल का अशी शंका काही लोकांना वाटत होती पण ती शंका पुसून टाकत रणबीरने आपला लुक असा काही चेंज केलंय कि आपणही बघून दंग व्हाल.

रणबीरच्या या संजय दत्त अवतार ला एकदा बघाच...

Ranbir Kapoor as Sanjay Dutt. (Photo courtesy: Twitter)



स्रोत

 

येत्या काळात येऊ घातलेले १० भन्नाट बायोपिक्स !!!