हॅपी बर्थ डे रितेश- पाहा काही लई भारी फोटो..

लिस्टिकल
हॅपी बर्थ डे रितेश- पाहा  काही लई भारी  फोटो..

रितेश देशमुख म्हणजे दिलखुलास माणूस. आज १७ डिसेंबर, त्याचा वाढदिवस. 

तर या लई भारी ऍक्टरला बोभाटा.कॉम कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यानिमित्ताने पाहूयात देशमुख कुटुंबाचे काही फोटो..