सलमानने गायलं 'FU' सिनेमातलं गाणं....पहा व्हिडीओ !!!

सलमानने गायलं 'FU' सिनेमातलं गाणं....पहा व्हिडीओ !!!

आकाश ठोसरचा FU येतोय ही खबर काय तुम्हाला माहिती असेलच. भाऊ, महेश मांजरेकर म्हटल्यावर सिनेमा भारीच. पण या सिनेमाची एक लय भारी गोष्ट तुम्हाला माहित नसेल... या सिनेमात चक्क अगदी चक्क सलमान खाननं मराठी गाणं गायलंय.  गाण्याचं नाव आहे- गच्ची!!

महेश मांजरेकर आणि सलमान खान यांची मैत्री तर आपल्या सर्वांनाच माहित असेलच. त्यामुळंच सलमान खानकडून मराठी गाणं अगदी मराठी ठसक्यासहित गाऊन घ्यायला महेश मांजरेकरांना काही जास्त जड गेलं नसणार...

अहो, वाचत काय बसलाय ? गाणं ऐका...

तुम्हाल हे गाणं कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा !!!