इंटरनेटवर काय गाजेल काही सांगता येत नाही. गेल्या काही महिन्यांपासून हे चित्र वेगवेगळ्या वेबसाईटसवरती दिसत आहे. चित्र पाहून चित्रातल्या तरूणीने आत्महत्या केली आहे की तिचा खून झालाय हे आपल्याला शोधून काढायचंय. सांगा बरं तुम्हाला काय वाटतं ते, आणि कारण ही सांगा..
