वारीचे अभंग ६ : अभंग रिपोस्ट यांचा रॉक स्टाईलमध्ये गायलेला अभंग

वारीचे अभंग ६ : अभंग रिपोस्ट यांचा  रॉक स्टाईलमध्ये गायलेला अभंग

अभंग रिपोस्ट या ग्रुपने ९एक्स झकास या मराठी गीतवाहिनीसाठी केलेला हा अभंग. रॉक संगीतातदेखील हा अभंग तितकाच श्रवणीय झाला आहे. शेवटी भाव तेथे देव. नाही का?